हिंदूंनो, फटाक्यांचे दुष्परिणाम जाणा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सध्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जातात. या फटाक्यांच्या माध्यमातून होणारे ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण याचबरोबर आध्यात्मिक स्तरावर होणारे नकारात्मक परिणाम बघता, याचे तोटेच अधिक आहेत. अशा परिस्थितीत ‘फटाके फोडणे गणपतीला आवडेल कि त्याचा नामजप केलेला आवडेल ?’ याचा विचार करा ! ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले