ही स्थिती पालटण्यासाठीच हिंदु राष्ट्र हवे !

राजस्थानच्या मालपुरातील मुसलमानबहुल भागात रहाणार्‍या हिंदु कुटुंबांनी धर्मांधांच्या दहशतीमुळे त्यांची घरे आणि दुकाने यांच्या बाहेर ‘आम्ही हतबल असल्याने कुटुंबासह पलायन करावे लागत आहे’ अशी भित्तीपत्रके लावली आहेत.

भाद्रपद मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

साधकांच्या साधनेची प्रत्येक क्षणी काळजी घेणारे आणि ‘विनम्रता, व्यापकता, प्रीती अन् गुरुदेवांप्रती भाव’ आदी गुणांचा संगम असणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

देवद आश्रमात जाण्यापूर्वी मला थोडीशी भीती होती. तेथील वातावरणाचा पूर्वानुभव नसल्यामुळे ‘तेथे मला सेवा करणे जमेल का ?’, याविषयी मला आत्मविश्वास नव्हता; परंतु देवद आश्रमात गेल्यावर तेथील साधक आणि संत यांच्याकडून मिळालेल्या प्रेमामुळे ‘मी वेगळ्याच विश्वात आहे’, असे अनुभवले.

रत्नागिरी जिल्ह्यातील पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भावभेट !

पू. बांद्रे महाराज यांच्या मनात सनातन संस्थेविषयी विशेष स्नेह निर्माण झाला होता. ते आणि त्यांचे भाऊ श्री. शिवराम बांद्रे सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते, त्या वेळी त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी त्यांच्यामध्ये झालेला भावसंवाद क्रमशः देत आहोत.

मी अनुभवलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६८ वर्षे) आणि ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) !

प्रेमभाव आणि श्री गुरूंवर दृढ श्रद्धा असलेले केसरकरकाका ! आणि उतारवयातही शिकण्याची वृत्ती असलेल्या सौ. केसरकरकाकू !

‘साधकांची प्रत्येक क्षणी साधना व्हावी’, असा ध्यास असलेले सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा उद्या भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी (१२.९.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सद्गुरु नंदकुमार जाधव आणि साधिका यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) यांचे रुग्णाईत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भ्रमणभाषद्वारे साधनेविषयी झालेले संभाषण

कर्करोगावरील वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात आणि रामनाथी आश्रमात आल्यावर अनुक्रमे व्यष्टी अन् समष्टी नामजप करतांना सौ. प्रमिला केसरकर यांना आलेल्या अनुभूती

आजचा वाढदिवस

भाद्रपद शुक्ल पक्ष पंचमी (११.९.२०२१) या दिवशी पुणे येथील कु. तन्मयी पुष्कर महाकाळ हिचा दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.