भाग्यनगर येथे ४० फूट उंच श्री गणेशाच्या पंचमुखी मूर्तीला १ सहस्र १०० किलो लाडूंचा नैवेद्य !

१ सहस्र १०० किलो लाडूंचा नैवेद्य

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे काही ठिकाणी लाडूंपासून श्री गणेशाच्या मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारच्या अयोग्य कृती करतात ! – संपादक) खैराताबाद येथे ४० फूटांची श्री गणेशाची पंचमुखी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. या मूर्तीला १ सहस्र १०० किलो लाडूंचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे.