भारतात जोपर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत, तोपर्यंतच राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, कायदा टिकून राहील ! – गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल

हे कायमचे टिकून रहाण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करून देशात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आदी कायदे बनवण्याला पर्याय नाही !

(म्हणे) ‘पीडित तरुणीने सायंकाळी मित्रासमवेत निर्जन स्थळी जायला नको होते !’ – राज्याचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांचा पीडितेलाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न

आताच्या काळात दिवसाही मित्रासमवेत असतांनाही तरुणीवर सामूहिक बलात्कार होतो आणि शासनकर्तेही तरुणीला उत्तरदायी ठरवतात ! ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणी शासनकर्त्यांचे हिंदु राष्ट्रच हवे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत नागरिक आणि राष्ट्रीय सुरक्षा यांच्या संदर्भात काहीही न करणार्‍या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पुनःपुन्हा निवडून देणारे नागरिक सुरक्षेच्या संदर्भातील समस्यांना उत्तरदायी आहेत !’

हजारीबाग (झारखंड) मध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून २०० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर !

‘मी जन्माने हिंदु आहे आणि मरेपर्यंत हिंदूच रहाणार !’ – ७५ वर्षांच्या मंझली मरांडीचा निर्धार

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु स्त्रियांना भ्रष्ट करण्याचे जागतिक षड्यंत्र ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदु स्त्रियांना भ्रष्ट करणे, त्यांचे धर्मांतर करणे हे महाभयानक जागतिक षड्यंत्र ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून चालू आहे. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुली, युवती आणि महिला यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून अनेक अपत्ये जन्माला घालणे चालू आहे.

अमानुष मोगल आक्रमक ‘राष्ट्र निर्माता’; तर मग प्रभु श्रीरामांपासून छत्रपती शिवरायांपर्यंत हिंदु राजे कोण होते ? – हिंदु जनजागृती समितीचा कबीर खान यांना प्रश्न

चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांनी इस्लामी अफगाणिस्तानात जाऊन राष्ट्रनिर्माण करण्याची आता आवश्यकता !

(म्हणे) ‘कॅसिनो चालू करा !’ – कॅसिनोतील कर्मचार्‍यांची मागणी

केवळ कॅसिनोतील कर्मचार्‍यांसाठी संपूर्ण राज्याने कोरोनाचे संकट ओढवून घ्यायचे का ?

भाडेतत्त्वावरील ७७ चारचाकी मद्य वाहतुकीसाठी वापरल्या !

या गुन्ह्यात अयान उपाख्य अँथोनी छेत्तीयार यांच्यासह चौघांना अटक करून अन्य तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.

सकारात्मक मानसिकता ठेवून बँकांनी युवकांची कर्जाची प्रकरणे मार्गी लावावीत ! – पालकमंत्री उदय सामंत

या वेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘‘बँकांचे प्रतिनिधी, महामंडळांचे अधिकारी यांनी एकत्रित बसून आलेल्या कर्ज प्रकरणांविषयी सविस्तर आढावा घ्यावा. प्रत्येक अर्जावर निर्णय घेऊन त्याविषयी लाभार्थ्यांना कळवावे. प्रकरण होणार असेल, तर तात्काळ संमत करावे.