‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेतील स्वयंसूचना ‘गुरुमंत्र’स्वरूप आहे असे साधकाला सुचणे आणि भावजागृती होणे.

‘पूर्वीच्या काळी श्री गुरु शिष्याला गुरुमंत्र देत असत. शिष्याने निष्ठापूर्वक गुरुमंत्राचा जप केल्यावर त्याच्या चित्तावरील जन्मोजन्मीचे संस्कार पुसले जात. त्याचप्रमाणे स्वयंसूचनाही ‘गुरुमंत्र’स्वरूपच आहेत.

उतारवयातही प.पू. गुरुदेवांप्रती अखंड कृतज्ञताभावात असणार्‍या सनातनच्या ८३ व्या संत पू. (श्रीमती) गीतादेवी खेमकाआजी (वय ७९ वर्षे) !

पू. (श्रीमती) गीतादेवी खेमकाआजी यांचा ७९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची कन्या आणि नातू यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘शौर्यजागृती शिबिरा’त स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेतांना आलेल्या अनुभूती

लातूर जिल्ह्यातील चांडेश्वरी गावात ‘शौर्यजागृती शिबिराचे (‘क्रॅश कोर्स’चे) आयोजन केले होते. त्या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या आरंभी माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पुष्कळ प्रार्थना झाल्या.

तत्परतेने आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. गौरी मुद्गल (वय २० वर्षे) !

२८.८.२०२१ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या कु. गौरी मुद्गल यांचा विसावा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या लहान बहिणीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे (वय ७३ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

श्रावण कृष्ण पक्ष पंचमी (२७.८.२०२१) या दिवशी सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचा ७३ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.

‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून नामजप करतांना ‘ते आपल्याशी काहीतरी बोलत आहेत आणि सर्व साधकांना त्यांच्याकडून प्रकाशरूपी चैतन्य मिळत आहे’, असे जाणवणे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. राघव प्रतीक गलांडे (वय १ वर्ष ७ मास) याची त्याच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. राघव प्रतीक गलांडे याची जन्मापूर्वी आणि जन्मानंतर त्याच्या आईला जाणवली सूत्रे.