हिंदूंनी धर्मांधाला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले !
बांगलादेश इस्लामी राष्ट्र असल्याने तेथे अशाच घटना घडणार; मात्र तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी भारतातही अल्पसंख्य धर्मांधांकडून अशा प्रकारची तोडफोड केली जाते, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
नौखाली (बांगलादेश) – येथील हिंदूंनी मैजडी मास्टरपारा भागातील शिवमंदिरातील भगवान शिवाच्या २ मूर्तींची तोडफोड करणार्या शकीलउद्दीन या १८ वर्षीय धर्मांधाला घटनास्थळी पकडले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. ‘शकीलउद्दीन याने मूर्तींची तोडफोड केल्याचा आरोप स्वीकारला आहे’, असे पोलिसांनी सांगितले. (‘आता त्याला कठोर शिक्षा होण्यासाठी बांगलादेशी पोलीस कृती करतील कि त्याला निर्दोष ठरवण्यासाठी प्रयत्न करतील ?’ असा प्रश्न हिंदूंच्या मनात येणारच ! – संपादक)
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !