भारतात रहायची भीती वाटणार्‍यांनी अफगाणिस्तानात जावे ! – भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर

उजवीकडे वर्तुळात भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर

पाटलीपुत्र (बिहार) – अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही; मात्र ज्या लोकांना भारतात रहायची भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात जावे. तिथे पेट्रोलही स्वस्त आहे, असे विधान भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर यांनी केले आहे.