जेथे मुसलमान बहुसंख्य असतात, तेथे ते एकमेकांनाच ठार करण्याचा प्रयत्न करतात, हेच या घटनेतून स्पष्ट होते ! अशा वेळी अन्य मुसलमान त्याचा विरोध करत नाहीत कि त्यांच्याविषयी शोक व्यक्त करत नाहीत ! – संपादक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या पंजाब प्रांतातील बहावननगर येथे शिया मुसलमानांनी मोहरमच्या निमित्ताने मिरवणूक काढली होती. त्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये ३ जण ठार, तर १५ जण घायाळ झाले.
A powerful roadside bomb exploded among a procession of Shiite Muslims in central Pakistan, killing at least three and wounding over 50 peoplehttps://t.co/OnPswH8lKg
— The New Indian Express (@NewIndianXpress) August 19, 2021
पाकिस्तान इस्लामी देश असला, तरी तेथे शिया, अहमदी आणि कादियानी मुसलमानांवर सुन्नी मुसलमानांकडून अत्याचार केले जातात, तसेच त्यांच्यावर आक्रमणे केली जातात. शिया मुसलमानांकडून काढण्यात येणार्या मोहरमच्या मिरवणुकांवर सुन्नी मुसलमानांकडून नेहमीच आक्रमणे केली जातात, असा इतिहास आहे.
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman