अनिल देशमुख यांना अन्वेषणाला उपस्थित रहाण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स !

अनिल देशमुख यांनी कारवाईला स्थगिती मिळावी, यासाठी केलेला अर्ज सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे आता अंमलबजावणी संचालनालयाकडे अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याविना देशमुख यांच्यापुढे कोणताही पर्याय राहिलेला नाही.

नगर येथे पोलिसांचे वाहन अडवून आरोपीवर ५ धर्मांधांचे प्राणघातक आक्रमण !

भिंगार भागात एका गुन्ह्यात पसार झालेल्या सादिक बिराजदार या आरोपीला पोलिसांनी १५ ऑगस्टच्या रात्री अटक केली. त्याला घेऊन जात असतांना एका टोळीने पोलिसांची गाडी अडवून सादिकवर आक्रमण केले.

अमरावती येथील न्यायालयाने आमदार देवेंद्र भुयार यांना ३ मासांच्या कारावासासह ४५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला !

तत्कालीन तहसीलदार राम लंके यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण

फोंडा येथील जामिया मकबोलीया विद्यालयात विद्यार्थिनींचा विनयभंग : दोषींवर कारवाईची मागणी

अशाने महिलांच्या सुरक्षिततेविषयी जनमानसात प्रश्‍नचिन्ह निर्माण होणे साहजिकच आहे !

गोव्यात महाविद्यालयांना प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यास शासनाची अनुमती

गोव्यात महाविद्यालयांना प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यास असलेले निर्बंध शासनाने उठवल्याने महाविद्यालये आता प्रत्यक्ष वर्ग चालू करू शकणार आहेत.

‘गझवा-ए-हिंद’च्या दिशेने वाटचाल ?

‘गझवा-ए-हिंद’ म्हणजे भारतीय उपमहाद्वीपाला इस्लाममय करण्यासाठी उघडण्यात आलेली मोहीम ! अफगाणिस्तानमध्ये चालू असलेल्या घडामोडी या त्या शक्यतेला दृग्गोचर करत आहेत. अर्थात् असे होऊ द्यायचे नसेल, तर…..

 केरळ येथील कु. देवनारायणन् शर्मा याला बारावीच्या सी.बी.एस्.सी.च्या परीक्षेत ९७.६० टक्के गुण !

थिरूवनंतपुरम् जिल्ह्यातील युवा साधक कु. देवनारायणन् शर्मा याला बारावीच्या सी.बी.एस्.सी.च्या (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या) परीक्षेत ९७.६० टक्के गुण मिळाले आहेत.

बंदीवानांची वृत्ती पालटण्यासाठी प्रयत्न हवा !

गुन्हेगारांना कारागृहामध्ये शिक्षेसमवेत त्यांच्यामध्ये पालट होण्यासाठी प्रयत्न केल्यास गुन्हेगारी नियंत्रणात येऊ शकेल. मुळात व्यक्ती वाईट नसते, तर तिच्यावर झालेले कुसंस्कार आणि स्वभावदोष तिला वाईट कृत्ये करायला भाग पाडतात.

गोवंश नामशेष करण्यासाठी बैलगाडा शर्यतीवर बंदी !- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप

बैलगाडा शर्यत ही ग्रामीण भागाची संस्कृती आहे. या शर्यतीमुळे शेतकरी बैलांचे पालनपोषण करतो, त्यांना सकस आहार देतो, त्यांचा जीवापाड सांभाळ करतो. या बैलांमुळे खर्‍या अर्थाने गोवंश वाढतो;

काश्मीरमधील आतंकवाद कधी संपणार ?

कुलगाम (जम्मू-काश्मीर) येथे जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे नेते जावेद अहमद डार यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते कुलगाम येथील होमशालिबागमधील भाजपचे अध्यक्ष होते.