हिंदु मुला-मुलींना फसवून त्यांचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादी कारवायांसाठी वापरणे !
गेल्या वर्षी ढाक्यामध्ये ‘जमात उल् मुजाहिदीन बांगलादेश’ (जे.एम्.बी.) या आतंकवादी संघटनेची सदस्या आयेशा जन्नत उपाख्य प्रज्ञा देवनाथ हिला अटक झाली आणि हिंदु मुलांचा बुद्धीभेद करून त्यांना धर्मांतरित करण्याचे बंगालमध्ये चालू असलेले षड्यंत्र उघड झाले.