मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १८ ऑगस्ट या दिवशी अन्वेषणाला उपस्थित रहावे, यासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स पाठवण्यात आला आहे. अनिल देशमुख यांनी कारवाईला स्थगिती मिळावी, यासाठी केलेला अर्ज सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे आता अंमलबजावणी संचालनालयाकडे अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याविना देशमुख यांच्यापुढे कोणताही पर्याय राहिलेला नाही.
Anil Deshmukh summoned by ED on August 18 in extortion case after SC declines relief https://t.co/cusopqAoLY
— Republic (@republic) August 17, 2021