तमिळनाडूतील मंदिरांना वाली कोण ?
आज मात्र तमिळनाडू राज्याचे चित्र वेगळे आहे. तेथील आधुनिक ‘गझनी’रूपी राजकारण्यांच्या हिंदुविरोधी भूमिकेमुळे तमिळनाडूतील मंदिरे आणि संस्कृती यांचा र्हास होत चालला आहे……
आज मात्र तमिळनाडू राज्याचे चित्र वेगळे आहे. तेथील आधुनिक ‘गझनी’रूपी राजकारण्यांच्या हिंदुविरोधी भूमिकेमुळे तमिळनाडूतील मंदिरे आणि संस्कृती यांचा र्हास होत चालला आहे……
पुणे शहराच्या काही भागांतील भिंतींवर ब्राह्मणांच्या विरोधात लिखाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हे लिखाण त्वरित पुसले…
बजरंग दल सांगली जिल्ह्याच्या वतीने कोल्हापूर रस्ता (बामणी), जुना धामणी रोड, उड्डाणपूल परिसर येथील शेतकरी आणि पूरग्रस्त यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
अधिकोषातून पैसे काढून दुचाकीवरून घरी निघालेल्या किशोर पोखरणा या व्यावसायिकाची ५ लाख रुपये असलेली बॅग भररस्त्यात चोरांनी हिसकावली. गुन्हा घडल्याचे ठिकाण पोलीस ठाण्यापासून जवळच आहे. कायदा आणि पोलीस यांचे भय नसलेले गुन्हेगार!
लोकमान्य टिळकांच्या ‘होमरूल’ चळवळीसाठी येथील चिदानंद तपस्वी यांनी ५ रुपयांची देणगी पाठवली होती. देणगी मिळाल्यानंतर टिळकांनी तपस्वी यांना आभाराचे पत्र पाठवले होते
हे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! यास उत्तरदायी असलेल्यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकावे !
भारत आणि अमेरिका यांच्यात वर्ष २००७-०८ मध्ये करण्यात आलेला अणू करार रोखण्यासाठी चीनने भारतातील साम्यवादी नेत्यांना हाताशी धरले होते, असा दावा सेवानिवृत्त परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी त्यांच्या पुस्तकातून केला आहे.
भारतात फेसबूक, व्हॉट्सॲप आणि ट्विटर यांचा मनमानी कारभार चालू आहे. ही सामाजिक माध्यमे देशात उपयोगात आणली जात असतांना त्यांनी भारताचे कायदे आणि राज्यघटना यांचा मान राखला पाहिजे…
वार, दिनांक आणि वेळ : बुधवार, ४ ऑगस्ट २०२१, सायंकाळी ७ वाजता
गेल्या आठवड्यात कोकण आणि मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत पावसाने रौद्ररूप घेतले. अतीवृष्टीसदृश्य पावसामुळे चिपळूणमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली……