कायदा आणि पोलीस यांचे भय नसलेले गुन्हेगार ! – संपादक

नगर, ३ ऑगस्ट – अधिकोषातून पैसे काढून दुचाकीवरून घरी निघालेल्या किशोर पोखरणा या व्यावसायिकाची ५ लाख रुपये असलेली बॅग भररस्त्यात चोरांनी हिसकावली. गुन्हा घडल्याचे ठिकाण पोलीस ठाण्यापासून जवळच आहे. पोलिसांनी अधिकोषातील आणि त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अन्वेषण चालू केले आहे. पोखरणा (व्यावसायिक) आणि नागरिक यांच्या साहाय्याने चोरांची ओळख पटवण्यात येत आहे.
मुंबईत बेस्टच्या संपकाळात बसवर दगडफेक : गुन्हे नोंद !
धुळे येथे गुंडांकडून पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण : ३ आरोपी अटकेत !
परभणीत मंदिराचे छत कोसळले; ७ भाविकांचा मृत्यू !
पुणे येथे महसूल निरीक्षकाला दाऊद इब्राहिमच्या नावाने जिवे मारण्याची धमकी !
१ मास उलटूनही गोतस्करांवर कारवाई नाहीच ! – अवधूत धुमाळ, मानद पशूकल्याण अधिकारी
मुसलमानाने केलेल्या प्राणघातक आक्रमणात दुसरा मुसलमान गंभीर घायाळ