ढगफुटी म्हणजे काय ? आणि ती कशी होते ?

गेल्या आठवड्यात कोकण आणि मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत पावसाने रौद्ररूप घेतले. अतीवृष्टीसदृश्य पावसामुळे चिपळूणमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली……

जे आई-वडील संस्कारहीन मुलांना समाज आणि देश यांच्यावर थोपवतात, ते निश्चितच पुष्कळ मोठा गुन्हा करतात !

ठिकाणी ज्ञान, शिक्षण, माणुसकी आणि संपन्नता असते, त्या ठिकाणी स्वर्ग असतो. याच्या उलट जेथे अज्ञान, राक्षसीपणा आणि संकटे असतात तेथे नरक असतो.

धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार संघटित होऊन नोंदवावी ! – अधिवक्ता युधवीरसिंह चौहान, देहली उच्च न्यायालय

फेसबूककडून हिंदु धर्माविषयी बोलणार्‍यांचे ‘हेट स्पीच’च्या (द्वेषी भाषणाच्या) नावाखाली पान बंद केले जाते. हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यास कुणीही तक्रार करण्यास धजावत नाही……

व्यष्टी आणि समष्टी साधना करणार्‍यांना येणार्‍या अनुभूती !

‘आता आपल्याला विज्ञापने मिळवण्यासाठी लोकांकडे जावे लागते; मात्र पुढे ‘मला तुमच्या अंकात विज्ञापन द्यायचे आहे’, असे सांगणारे लोक भेटतील’, या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वचनाची आलेली प्रचीती !

परोपकार आणि धर्मकार्य हेच जीवनाचे ध्येय मानून अविरत सेवारत रहाणारे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अशोक हिरालाल पाटील!

कै. अशोक पाटील यांची गुणवैशिष्ट्ये सर्वांना लक्षात येतील. ईश्वराची कृपा आणि कै. अशोक पाटील यांनी तळमळीने केलेल्या साधनेमुळे ते मृत्यूनंतरही प्रगतीच्या वाटेने पुढे जात आहेत !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

आनंदी, हसतमुख आणि दायित्व घेऊन संतसेवा करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील कु. विशाखा चौधरी !

कु. विशाखा चौधरी सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाई आणि सनातनच्या ५२ व्या संत पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाई यांची सेवा करतात. त्यांचा मुलगा श्री. अनिल सीताराम देसाई यांना जाणवलेली कु. विशाखा यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

नियोजनबद्ध कृती करणारे, प्रेमळ आणि परिस्थिती आनंदाने स्वीकारणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६८ वर्षे) !

केसरकरकाकांमधील अनेक दैवी गुण त्यांच्यासमवेत सेवा करणार्‍या सहसाधिकांना अनुभवायला आणि शिकायला मिळाले. सहसाधिकांना काकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

अभ्यासू वृत्तीचे अन् झोकून देऊन सेवा करणारे पुणे येथील चि. सुयोग जाखोटिया आणि साधनेची तीव्र तळमळ असणार्‍या सांगली येथील चि.सौ.कां. गायत्री बुट्टे !

पुणे येथील चि. सुयोग जाखोटिया आणि सांगली येथील चि.सौ.कां. गायत्री बुट्टे यांचा शुभविवाह श्रीक्षेत्र औदुंबर (जिल्हा सांगली) येथे होत आहे. यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी, तसेच आपल्याला आध्यात्मिक बळ मिळावे, यांसाठीचा ध्वनीमुद्रित नवीन नामजप उपलब्ध !

हा नामजप सनातनच्या संकेतस्थळावर, तसेच ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.