१ लाखांची लाच स्वीकारतांना पुणे येथील हवालदाराला अटक !
हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार नव्हे का ? पोलीस विभागात पसरलेली ही लाचखोरीची कीड कायमची संपवण्यासाठी प्रामाणिक आणि नीतीवान पोलिसांची भरती करणे आवश्यक आहे !
हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार नव्हे का ? पोलीस विभागात पसरलेली ही लाचखोरीची कीड कायमची संपवण्यासाठी प्रामाणिक आणि नीतीवान पोलिसांची भरती करणे आवश्यक आहे !
पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ गणपति ट्रस्ट आणि भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांचा सरकारला प्रश्न.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथील पूरग्रस्तांना साहाय्य करणे, तेथील पायाभूत सुविधांची दुरुस्ती करणे आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवणे यांसाठी ११ सहस्र ५०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहे.
कोरोनाकाळात केलेले साहाय्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवाकार्य यांविषयी नगरसेवक श्री. अभिजित भोसले यांना मुंबई येथील राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘युथ लिडर इन हेल्थ केअर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.
कोरोनाच्या संसर्गाच्या दुसर्या लाटेमुळे मार्चपासून फेरफार नोंदी, वारस नोंद, सातबारा उतारे, आठ-अ (हे भूमीशी संबंधित मालकी हक्काची कागदपत्रे) या संबंधित नोंदी प्रलंबित होत्या.
‘श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थान’चे विश्वस्त श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती गेल्या ३ दिवसांपासून अस्वस्थ झाली आहे; मात्र त्यांनी ‘मला कुठल्याही रुग्णालयात हालवू नका’, असे सांगितले आहे.
भूमीच्या फेरफार प्रकरणामध्ये स्थगितीचे अधिकार नसतांनाही महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने ताशेरे ओढले आहेत.
महाराष्ट्र राज्याचा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील इयत्ता १२ वीचा निकाल ९९.६३ टक्के इतका लागला आहे. ३ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून हा निकाल घोषित करण्यात आला.
घरगुती कारणास्तव ‘विनंती स्थानांतर’ हे योग्य; मात्र स्वतःच्या आवडीनुसार आणि अधिक काम असल्याच्या कारणावरून कामचुकार कर्मचारी स्थानांतरांसाठी राजकीय नेत्यांच्या शिफारसींची पत्रे घेतात.