सातारा येथे आतंकवादविरोधी पथकाच्या कारवाईत ४ तलवारींसह ११ शस्त्रे कह्यात !

पोलिसांनी या प्रकरणी संशयित सचिन बाळू चव्हाण याला कह्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे. २९ जुलैच्या रात्री दिव्यनगरी ते कोंढवे परिसरात ही कारवाई करण्यात आली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वरमाऊली यांचे नगर येथील परमभक्त ह.भ.प. अण्णासाहेब देशमुख !

वयाच्या ९२ व्या वर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ११ एप्रिल २०२१ या दिवशी ते विठ्ठलरूपात विलीन झाले. त्यांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त लेख येथे देत आहोत.

सूक्ष्मातील प्रयोग !

वरील चित्राच्या वरच्या भागात, मध्यभागी आणि खालच्या भागात स्पर्श करून काय जाणवते, याचा अनुभव घ्या.

कालाय तस्मै नमः ।

सर्वाधिक युवा संख्या असलेला, उत्तम नैसर्गिक स्थिती आणि जगाच्या तुलनेत सर्वाधिक सहिष्णुता असलेल्या भारत देशाकडे जग आशेने पहात आहे. भारतियांनी याचे भान ठेवून आत्मबळ वाढवण्यासाठी साधनेचे प्रयत्न वाढवले पाहिजेत.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवांना भारतभरातील जिज्ञासूकंडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचा संख्यात्मक आढावा येथे दिला आहे.

वाचकांना निवेदन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अवतार आहेत’, तर ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ या श्री महालक्ष्मीदेवीचा अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे.

सनातनचे अमूल्य ग्रंथ आता ‘ई-बूक’ स्वरूपात ‘अ‍ॅमेझॉन किंडल’ अ‍ॅपद्वारे भ्रमणभाष, संगणक तसेच टॅबलेट यांवर उपलब्ध !

सध्या सनातनचा हिंदी ग्रंथ ‘त्योहार मनानेकी उचित पद्धतियां एवं अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथाचे ‘ई-बूक’ ‘अ‍ॅमेझॉन किंडल अ‍ॅप’द्वारे विकत घेण्याची सुविधा देण्यात आली आहे.

हिंदु धर्माेत्थान आणि हिंदु राष्ट्र-स्थापना यांसाठी झटणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य आणि विचार यांची ओळख करून देणारी सनातनची ग्रंथमालिका !

सनातनचे संत आणि साधक यांना सूचना !

समाजातील विविध संतांच्या दर्शनासाठी किंवा त्यांच्या कार्यक्रमांसाठी जात असतात. अशांना समाजातील संतांविषयी वरील अनुभवांपेक्षा निराळ्या प्रकारचे अनुभव आले असल्यास त्यांनी ते रामनाथी आश्रमात संगणकीय पत्त्यावर पाठवावे.