चोटीला (गुजरात) येथील आदिशक्तीचे रूप असलेल्या श्री चंडी-चामुंडा देवीचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतलेल्या दर्शनाचा वृत्तांत !

चोटीला गावातील चंडी आणि चामुंडा ही आदिशक्तीची रूपे असून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघीही चंडी आणि चामुंडा यांची आतून एकच असलेली दोन रूपे आहेत !

‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेला पूजनाचा सोहळा दैवी लोकात चैतन्याच्या स्तरावर होत आहे’, असे जाणवणे

पूजनाच्या वेळी माझे मन निर्विचार झाले होते. त्या वेळी मला जाणवले, ‘पूजनाचा विधी एखाद्या दैवी लोकात होत आहे. या लोकामध्ये पुष्कळ आनंद आणि चैतन्य भरून राहिलेले आहे.

अरेयूरु (कर्नाटक) येथील श्री वैद्यनाथेश्वर शिवाचे दर्शन घेतल्यानंतर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती !

‘सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीतून सांगितले होते, ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी (२३.७.२०२१ या दिवशी) श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेने बनवलेल्या प्रतिमेचे पूजन करतील….

गुरुपौर्णिमेच्या वेळी महर्षींच्या मार्गदर्शनानुसार बनवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्राच्या पूजनाचे पौरोहित्य करणार्‍या साधकाला आलेल्या अनुभूती

महर्षींच्या मार्गदर्शनानुसार बनवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमेला नमस्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची भावजागृती झाली आणि त्या वेळी ‘आदल्या रात्रीपासून वातावरणातील गुरुतत्त्वाची स्पंदने अधिकच वाढली आहेत’, असे जाणवले.