संक्रांतीपूर्वी जगाचा थरकाप उडवणारे अघटित घडणार ! :  स्वामी डॉ. शिवानंद शिवयोगी यांचे भाकीत

संक्रांतीपूर्वी पुष्कळ मोठे वाईट घडणार आहे. जगाचा थरकाप उडवणारे अघटित घडणार आहे. ऑगस्टच्या तिसर्‍या आठवड्यापासून रोगराई वाढणार आहे. जानेवारी २०२२ पर्यंत रोगराई अशीच असणार आहे.

धर्मांध तांंत्रिकाकडून महिलेचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर

धर्मांधांकडून महिलांवर अत्याचार होत असतांना धर्मनिरपेक्षतेचा टेंभा मिरवणारी प्रसारमाध्यमे गप्प का रहातात ? यावरही चर्चासत्रे आयोजित करावे, असे त्यांना का वाटत नाही ?

नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या धर्मांधावर गुन्हा नोंद !

कायदा न पाळण्यात धर्मांध नेहमीच पुढे असतात, याचे हे उदाहरण !

सायरस पुनावाला यांना यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ घोषित !

१३ ऑगस्ट या दिवशी टिळक महाराष्ट्र विद्यापिठामध्ये सकाळी साडेदहा वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. देशासाठी उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

अतीवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यात वीज वितरणची १३ कोटी रुपयांची हानी !

११ सहस्र खांब पडले
उच्च दाब वीज वाहिन्यांचे १ सहस्र १२५ खांब पडले आहेत. जिल्ह्यातील ८४ सहस्र १९० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

सातारा जिल्ह्यात ४ ठिकाणी अवैध मद्यसाठ्यांवर धाडी

या प्रकरणी ४ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईच करायला हवी !

मेढा नगरपंचायत आणि सातारा नगरपालिकेसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी

या निधीमुळे मेढा नगरपंचायतीमधील ११, तर सातारा नगरपालिकेतील ११ अशी एकूण २२ विकासकामे मार्गी लागणार आहेत. यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविषयी आभार व्यक्त केले जात आहेत.

जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने अतीवृष्टीने प्रभावित झालेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण !

अन्य धर्मियांनी आपद्ग्रस्तांना साहाय्य केल्याच्या बातम्या वाचायला मिळतात का ?

सातारा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने १४ जणांचा चावा घेतला !

सातारा नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा नागरिकांना जीव मुठीत धरूनच फिरावे लागेल !

कृषी विभागाकडून सातारा जिल्ह्यातील अतीवृष्टी प्रभावित क्षेत्रांचे पंचनामे चालू

यासाठी संबंधित कृषी अधिकारी आणि पर्यवेक्षक त्या-त्या भागात पोचले आहेत. येत्या ८ दिवसांत पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.