सनातनचे संत आणि साधक यांना सूचना !

धर्मप्रसाराची सेवा करणारे सनातनचे संत आणि साधक समाजातील विविध संतांच्या दर्शनासाठी किंवा त्यांच्या कार्यक्रमांसाठी जात असतात. अशांना समाजातील संतांविषयी वरील अनुभवांपेक्षा निराळ्या प्रकारचे अनुभव आले असल्यास त्यांनी ते रामनाथी आश्रमात [email protected] या संगणकीय पत्त्यावर पाठवावे.