धाडसी पाऊल !

देशात ठाण मांडून बसलेल्या केवळ रोहिंग्यांच्याच नव्हे, तर अन्य घुसखोरांच्या विरोधातही धाडसी पावले उचलून राष्ट्रीय सुरक्षा बळकट करावी !

कर्जबुडव्यांना अभय का ?

ज्या अधिकोषांनी, तसेच तेथील अधिकार्‍यांनी प्रत्यक्षात तारण नसतांना एवढे कर्ज दिले आणि इतकी वर्षे वसुलीसाठी दिरंगाई केली त्यांनाही उत्तरदायी धरून पुढील कारवाई व्हायला हवी.

काँग्रेसच्या राज्यात भगवा ध्वज लावण्यावरही आता आडकाठी !

राजस्थानच्या आमागड किल्ल्यामध्ये श्रीराम लिहिण्यात आलेला भगवा ध्वज काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार रामकेश मीणा यांच्या उपस्थितीत मीणा समाजातील काही तरुणांनी फाडून फेकून दिला.

जे चीन बोलू शकतो, ते भारताला इतकी वर्षे का बोलता आले नाही ? भारतातील आतंकवाद नष्ट न करता येणारा भारत असे बोलत नाही, यात आश्चर्य ते काय !

पाकमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात चीनचे ९ अभियंते आणि कामगार ठार झाले होते.

लक्षद्वीप : भारतासाठी संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा द्वीपसमूह !

लक्षद्वीप बेटांच्या संरक्षणासाठी विविध उपाय योजल्यासच देशाची सुरक्षा अधिक मजबूत होईल !

पर्यटनाच्या नावाखाली ‘धर्मांतर’ केले जाणे, ही गंभीर समस्या ! – कुरु थाई, अरुणाचल प्रदेश

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अरुणाचल प्रदेश येथील चर्चच्या वतीने ‘केवळ ख्रिस्ती उमेदवारांनाच मतदान करावे’, अशा आशयाचे पत्र प्रसिद्ध केले होते.

आषाढ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘११.७.२०२१ या दिवसापासून आषाढ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.