वाचकांना निवेदन 

अतीवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण आणि राजापूर भागांत पूरस्थिती कायम आहे. चिपळूण येथे वासिष्ठी नदीवरील पूल कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गही बंद झाला आहे.

दाबोली (वास्को, गोवा) येथील सौ. सुधा जोशी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

वर्ष २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेले दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर होणारी सूक्ष्मातील आक्रमणे, त्यांना होणारे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास अन् त्यांचा महामृत्यूयोग’ यांसंदर्भातील लिखाण वाचून ….

मुलीच्या मैत्रिणींवरही मुलीप्रमाणेच निरपेक्ष प्रेम करणार्‍या सौ. सुधा जोशी !

कु. पूनम यांना कु. सोनल यांची आई सौ. सुधा जोशी यांच्याविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

साधकांवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या दाबोली (वास्को, गोवा) येथील सौ. सुधा जोशी (वय ७० वर्षे) !

‘आई’ हा शब्द ऐकला की, प्रत्येक व्यक्तीला आधार वाटतो. सर्वांसाठी भगवंताचे सगुण रूप म्हणजे आई ! या रूपात भगवंत सर्वांच्या समवेत राहून सर्वांचा सांभाळ करतो.

धर्मांधांनी अतिक्रमण केलेल्या विशाळगडाविषयी मोहीम राबवतांना श्री. बाबासाहेब भोपळे यांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आणि अनुभूती !

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर धर्मांधांनी अतिक्रमण केले आहे, याविषयीची वृत्ते वाचनात आल्यावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी….

समाधानी वृत्तीचे आणि परेच्छेने वागणारे पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) अन् त्यांचे यजमान कै. वामनराव जलतारे (दादा) !

गुरुकृपायोगानुसार जलद आध्यात्मिक उन्नती केलेल्या सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी आणि त्यांचे यजमान कै. वामनराव जलतारे यांच्याविषयी त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया.

सनातनच्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे यांच्या समवेत नामजप करतांना साधिकेचा शारीरिक त्रास दूर होऊन तिला आनंद मिळणे

‘संत हे ईश्वराचे सगुण रूप आहेत. ‘संत करत असलेल्या नामजपाच्या माध्यमातून त्यांच्यातील चैतन्य कार्यरत होते’, याची प्रचीती येणे.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या शिबिरात ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’, हे सत्र चालू असतांना सौ. इव्होन प्रेगेंझर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे

परात्पर गुरु डॉक्टरांचे विराट रूप सभागृहात असणे. एकमेकांच्या जवळ येणे आणि एकमेकांमध्ये विलीन होणे. केवळ चैतन्याच्या स्वरूपात राहणे, जणो ते चैतन्य एखाद्या कारंज्याप्रमाणे सर्व दिशेने लांबपर्यंत उसळत असणे.

खारघर (नवी मुंबई) येथील साधक श्री. अनंत मोहन बद्दी यांना गुरुपूजनाला बसल्यानंतर आलेल्या अनुभूती

गुरुपूजन करतांना ‘स्वतःसमोर गुरुपरंपरेची छायाचित्रे नसून ‘प्रत्यक्ष संतच बसले आहेत आणि ते स्मितहास्य करत आहेत’, असे जाणवणे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या भूमीपूजनाच्या आदल्या दिवसापासून पडत असलेला पाऊस भूमीपूजनाच्या वेळी थांबणे आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय स्थापन होणे’, हे ईश्वरी कार्य असल्याने भूमीपूजनात पावसामुळे अडथळा येऊ शकला नाही’, असे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगणे

महर्षींनी दिलेल्या वेळेत विधी निर्विघ्न होण्यासाठी त्यांचा संकल्प झालेलाच असतो आणि तेच विधी निर्विघ्नपणे करवून घेतात.