जे चीन बोलू शकतो, ते भारताला इतकी वर्षे का बोलता आले नाही ? भारतातील आतंकवाद नष्ट न करता येणारा भारत असे बोलत नाही, यात आश्चर्य ते काय !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

‘पाकिस्तानला आतंकवाद्यांचा बंदोबस्त करणे झेपत नसेल, तर चिनी सैनिकांना क्षेपणास्त्रांसह पाकमध्ये पाठवले जाऊ शकते, अशा शब्दांत चीनने पाकला चेतावणी दिली. पाकमध्ये आतंकवाद्यांनी चिनी अभियंते आणि कामगार यांना घेऊन जाणार्‍या बसला लक्ष्य करण्यासाठी केलेल्या बॉम्बस्फोटात चीनचे ९ अभियंते आणि कामगार ठार झाले होते. त्यावरून चीनने ही चेतावणी दिली आहे.’