‘कॅट’चे आवाहन !

‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (‘कॅट’ने) देशभरात ‘भारतीय वस्तू – आमचा अभिमान’ या घोषणेसह चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम २१ जुलै २०२१ पासून चालू केली आहे.

कोल्हापूर येथे राजस्थानी जैन समाजाकडून फूड पॅकेटचे वाटप !

मुकी जनावरे, पूरग्रस्त, प्रवासी, तसेच एन्.डी.आर्.एफ्.च्या सैनिकांना साहाय्य !

दंगलखोर काँग्रेसवर बंदीच हवी !

पंडित नथुराम गोडसे यांनी म. गांधी यांची हत्या केल्यानंतर काँग्रेसवाल्यांनी  महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणविरोधी दंगली घडवून ५ सहस्र ब्राह्मणांच्या हत्या केल्या, असा आरोप प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार विक्रम संपत यांनी ‘टाइम्स नाऊ’वरील कार्यक्रमात बोलतांना केला.

असा आदेश न्यायालयाला द्यावा लागतो, हे सरकारला लज्जास्पद ! प्रशासन न्यायालयाची कागदपत्रे पाठवायला विलंब करत असेल, तर नागरिकांच्या कागदपत्रांना किती विलंब करत असेल ?

‘इंटरनेटच्या युगात जामीन देण्याच्या संदर्भातील आदेश संबंधितांना पोचवण्यात पोस्टाचा आधार घेतला जात आहे. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात ‘आकाशाकडे डोळे लावून कबूतर येऊन जामिनाचा आदेश पोचवेल’,

शहरी नक्षलवादी फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूचे प्रकरण आणि पुरोगाम्यांचा थयथयाट !

देशात निष्पाप हिंदुत्वनिष्ठ युवकांवर खोटे आरोप करून हिंदु आतंकवाद सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो. त्यांना हिंदु धर्माभिमानी अधिवक्ते काही प्रमाणात न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी त्यांच्या बाजूने आपणही उभे राहूया.

मंदिरे ‘धर्मशिक्षणा’ची केंद्रे होण्यासाठी संपूर्ण हिंदु समाजाने संघटित झाले पाहिजे ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

धर्मपरंपरेतील निर्णय शंकराचार्य, धर्मशास्त्राचे अभ्यासक, संत-महंत यांनी घेतले पाहिजेत; मात्र निधर्मी सरकारने मंदिरांमध्ये हस्तक्षेप करणे चुकीचे आहे.

निधन वार्ता 

येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, तसेच सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. अविनाश सावंत यांच्या मातोश्री श्रीमती प्रभादेवी यशवंतराव सावंत (वय ८६ वर्षे) यांचे २२ जुलै या दिवशी निधन झाले.

घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६२ वर्षे) यांना रुग्णाईत असतांना रुग्णालयांविषयी आलेले कटू अनुभव

‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले….

सर्वांशी सहजतेने जवळीक साधणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांवरील दृढ श्रद्धेमुळे घर-संसाराच्या मोहजालातून सहजतेने बाहेर पडून झोकून देऊन साधना करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजाराम पाध्ये !

काकांनी आमची साधना होण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले. आम्हाला भेटल्यावर ते ‘साधनेचे प्रयत्न चालू आहेत ना ?’, असे प्रेमाने विचारून घरातील व्यक्तींचीही विचारपूस करायचे.