फलक प्रसिद्धीकरता
पंडित नथुराम गोडसे यांनी म. गांधी यांची हत्या केल्यानंतर काँग्रेसवाल्यांनी महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणविरोधी दंगली घडवून ५ सहस्र ब्राह्मणांच्या हत्या केल्या, असा आरोप प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार विक्रम संपत यांनी ‘टाइम्स नाऊ’वरील कार्यक्रमात बोलतांना केला.