निधन वार्ता 

सांगली – येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, तसेच सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. अविनाश सावंत यांच्या मातोश्री श्रीमती प्रभादेवी यशवंतराव सावंत (वय ८६ वर्षे) यांचे २२ जुलै या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार सावंत कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.