साधनेतील सर्व भार परात्पर गुरुदेवांवर सोपवल्यावर संसारातील कर्तव्ये व साधना करून घेतल्याविषयी सौ. मीनाक्षी धुमाळ यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

सेवा करतांना आलेल्या अडचणी, तसेच सर्व भार देवावरच सोपवल्यामुळे अडचणींमधून मार्ग मिळणे आणि परात्पर गुरुदेवांच्या कृपेने संसारातील सर्व कर्तव्येही पूर्ण करता येणे, हे सर्व कसे शक्य झाले ? ते मी येथे कृतज्ञतापूर्वक मांडत आहे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे जाणवलेले गुणवैशिष्ट्य आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

कितीही व्यस्तता असली, तरी दूरभाषवर नामजप सांगणे. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या छायाचित्राशी बोलल्यावर त्रास उणावून मनाला उभारी मिळणे व त्यांचे हास्य ऐकून लाभ होणे आणि मरगळ निघून जाणे.

पंढरपूर येथील श्री. अप्पासाहेब सांगोलकर आणि त्यांची नात चि. देवांशी नीलेश सांगोलकर यांना वायुदेवतेविषयी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

वार्‍याने दार बंद होतांना ‘‘तू येथे थांब’’, असे म्हटल्यावर दार तेथेच स्थिर होणे आणि तशीच अनुभूती नातीलाही आल्यावर ‘एवढ्या बाळाचेही देव ऐकतो’, हे लक्षात येऊन स्वतःचा अहंकार न्यून होणे

पुणे जिल्ह्यातील सिंहगड रस्ता येथील साधकांना वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पहातांना आलेल्या अनुभूती

दिवसभर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता येणे आणि घरातील प्रकाशामध्ये वाढ होणे

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करतांना आलेल्या अनुभूती

सद्गुरु राजेंद्रदादांना (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना) प्रसंग सांगून नामजपादी उपाय विचारले. तेव्हा त्यांनी तीन घंटे नामजप करण्यास सांगितला. त्यांमधील एक घंटा आम्ही सामूहिक नामजप केला. या एक घंट्यात आम्हाला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

आपत्कालीन साहाय्यासाठी सातारा नगरपालिकेची ‘हेल्पलाईन’ सेवा

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नवीन ‘हेल्पलाईन’ सेवेचा क्रमांक ०२१६२-२३२६८६ असा आहे.

रोगराई पसरू नये म्हणून महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीम गतीने राबवा ! – सांगली जिल्हाधिकारी

रोगराई पसरू नये, यासाठी महानगपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीम गतीने राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

घरगुती कामगारांच्या शासकीय नोंदणीतील अर्धवट माहितीमुळे त्यांना अनुदान मिळण्यास अडचणी !

घरगुती कामगारांच्या शासकीय नोंदणीतील सर्व माहिती त्याच वेळी अद्ययावत् का केली नाही ?

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ‘पंतप्रधान आवास योजने’चे ८० टक्के लाभार्थी रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान !

अशांना आधार कार्ड आदी देणार्‍या संबंधित सरकारी अधिकार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून आजन्म कारागृहातच डांबायला हवे !

सातारा जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लस मिळण्यात अडचणी

कोरोना अटोक्यात आला असला, तरी मृत्यूदर आटोक्यात येत नसल्यामुळे पुन्हा आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.