फळांच्या खाली लपवून आणलेला ३ कोटी ७५ लाख रुपयांचा गांजा पुणे पोलिसांनी पकडला !
कोट्यवधी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा सापडणे, हे सुरक्षा व्यवस्थेला लज्जास्पद !
कोट्यवधी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा सापडणे, हे सुरक्षा व्यवस्थेला लज्जास्पद !
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नसतांनाही कांदिवलीतील खासगी रुग्णालयांमधून लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
छिंदम यांनी धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली तसेच टपरीमधील साहित्य फेकून देत ३० सहस्र रुपयांची रक्कम काढून घेतली. जेसीबीच्या साहाय्याने बोडके यांची टपरी तोडून बाजूला केली आणि तिथे अन्य बारा पत्र्याच्या टपर्या उभ्या केल्या, असा आरोप टपरीचालकाने केला आहे.
सहकार मंत्रालयाने सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेप संपवण्यासाठी प्रयत्न करून सहकारी संस्थांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. या संस्थांना कायदेशीर नियंत्रणाखाली आणण्यासाठी सहकार मंत्रालय मोलाची कामगिरी बजावू शकेल, अशी अपेक्षा !
होळी, गणेशमूर्ती आदींच्या वेळी वृक्षतोड, प्रदूषण यांच्या नावे बोंबा मारणारी अंनिस आणि पुरोगामी मंडळी पशुहत्या आणि त्यातून होणारा कचरा, जलप्रदूषण यांविषयी गप्प का ?
समाज फादर स्टॅन स्वामी यांचे ‘अमूल्य योगदान’ सदैव लक्षात ठेवील, असे विधान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान मोदी यांच्या हत्येच्या कटाचे आरोपी आणि शहरी नक्षलवादी असलेले स्टॅन स्वामी यांना श्रद्धांजली वहातांना केले.
सध्या सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत गच्चीवरची शेती (टेरेस गार्डनिंग) ही नवी संकल्पना उदयाला येत आहे. या लेखामध्ये याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
अमेरिका अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानकडून भारतात आतंकवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याने भारताच्या अडचणी वाढणार असणे
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा
हीन दर्जाच्या टिपण्या करून जामीन देणे हे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना खतपाणी घालणेच होय !