झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे नक्षलप्रेम जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

समाज फादर स्टॅन स्वामी यांचे ‘अमूल्य योगदान’ सदैव लक्षात ठेवील, असे विधान  झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान मोदी यांच्या हत्येच्या कटाचे आरोपी आणि शहरी नक्षलवादी असलेले स्टॅन स्वामी यांना श्रद्धांजली वहातांना केले.