मुंबईत भरदिवसा ज्वेलर्स मालकाची हत्या करून दागिन्यांची चोरी
दहिसर येथील गावडे परिसरातील ‘ओम साईराज ज्वेलर्स’ या दागिन्यांच्या दुकानावर दिवसाढवळ्या घुसून ३ युवकांनी दागिन्यांची चोरी केली.
दहिसर येथील गावडे परिसरातील ‘ओम साईराज ज्वेलर्स’ या दागिन्यांच्या दुकानावर दिवसाढवळ्या घुसून ३ युवकांनी दागिन्यांची चोरी केली.
या प्रकरणी २९ जून या दिवशी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती.
जम्मूमध्ये विविध ठिकाणी पाकचे ड्रोन आढळून आल्यानंतर आता पाकमधील थेट भारतीय उच्चायुक्तालयाच्या परिसरात ड्रोन आढळून आले. भारताकडून या घटनेचा पाककडे तीव्र शब्दांत निषेध नोंदवूनही पाकने त्याची साधी दखलही घेतलेली नाही.
बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात ‘श्रीरामाचे अस्तित्व होते’, हे पटवून देण्यासाठी संघर्ष करावा लागला, यातूनच हे अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र असल्याचे लक्षात येते.
४ जुलै या दिवशी ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने…
देशाच्या विरोधात एकही खोटी बातमी प्रसारित होऊ नये, यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवणे आवश्यक आहे.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
४.७.२०२१ ते १०.७.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत.
४ जुलै या दिवशी असलेल्या हिंदू विधीज्ञ परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त सुराज्य अभियानाअंतर्गत ‘सुराज्य निर्माण में अधिवक्ताओं का योगदान !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ३ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर.पी. प्रणाली’त भरावी !