भावी भीषण आपत्काळासाठी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त सनातनची आयुर्वेदाची नूतन औषधे

सनातन निर्मित आयुर्वेदाच्या औषधांविषयीची माहिती आपण क्रमशः पहात आहोत.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. चंद्ररेखा जाखोटिया (वय ६१ वर्षे) यांचे देहावसान

येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. चंद्ररेखा नटवरलाल जाखोटिया (जिजी) (वय ६१ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने १६ जून या दिवशी सकाळी ११.५५ वाजता निधन झाले.

सर्व सरकारी कार्यालयांची भाषा सज्जनांप्रमाणे असावी !

सर्वाेच्च न्यायालयाने म्हटले की, मद्रास उच्च न्यायालयाची प्रतिक्रिया अतिशय तीव्र असून घटनेनुसार ही भाषा संवेदनशील असायला हवी होती.’

महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ?

आतापर्यंतच्या लेखात आपण तुळस, अडुळसा, माका, पुनर्नवा, ब्राह्मी, शतावरी, हळद, कडूनिंब आणि पारिजातक आदी औषधी वनस्पतींची माहिती वाचली. आज त्यापुढील भाग पाहूया.

राणी लक्ष्मीबाई यांचा अतुलनीय पराक्रम !

भारतीय महिलांनो, शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी लढणार्‍या राणी लक्ष्मीबाई यांचे दैवी गुण आत्मसात करून राष्ट्रप्रेमी आणि सशक्त रणरागिणी बना !

फेसबूकच्या हिंदुद्वेषाच्या विरोधात केंद्र सरकारकडे ‘ई-मेल’द्वारे निषेध नोंदवा !

कोणतीही पूर्वसूचना न देता फेसबूककडून हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदू अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही पाने बंद करण्यात आली.

आनंदी, निरागस आणि साधनेत साहाय्य करणारी आध्यात्मिक सखी सौ. सायली करंदीकर !

आमच्या प्रथम भेटीतच ‘तिची आणि माझी फार पूर्वीपासूनची ओळख आहे’, असे मला जाणवले. मला तिच्याशी सहजतेने आणि मोकळेपणाने बोलता येते.   

सनातन संस्थेचे महत्त्व

‘मुलाने आणि काही इतरांनी कसे चालावे ? बोलावे ? आणि वागावे ? हे त्यांचे आई-वडील किंवा हितचिंतक त्यांना शिकवतात; पण ‘ते कृतीत कसे आणावे ?’, हे ते शिकवत नाहीत. ते सनातन संस्था शिकवते.’