सनातन संस्थेचे महत्त्व

‘मुलाने आणि काही इतरांनी कसे चालावे ? बोलावे ? आणि वागावे ? हे त्यांचे आई-वडील किंवा हितचिंतक त्यांना शिकवतात; पण ‘ते कृतीत कसे आणावे ?’, हे ते शिकवत नाहीत. ते सनातन संस्था शिकवते.’

कलियुगात सनातनच्या साधकांसाठी असलेला संधीकाळ

‘कलियुगामध्ये परात्पर गुरुदेवांचे (डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे) अवतारी तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. साधकांनी याचा लाभ करून घ्यायला हवा. कलियुगात साधनेचा ‘संधीकाळ’ म्हणतात, तो हाच आहे.’

सनातनच्या १०८ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) सरिता पाळंदे यांच्याविषयी पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

पुणे येथील सातारा रस्ता केंद्रातील साधिका सौ. सरिता अरुण पाळंदे यांचे ३१.५.२०२१ या दिवशी  निधन झाले. त्यांच्या निधनानंतरच्या तेराव्या दिवशी (१२.६.२०२१ या दिवशी) त्यांना संत म्हणून घोषित केले. त्यांच्याविषयी पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

आध्यात्मिक मित्रांना घेतले परात्पर गुरु डॉक्टरांनी चरणांशी ।

श्री. तुकाराम लोंढे यांच्याशी माझी आध्यात्मिक मैत्री परात्पर गुरुदेवांनी लावून दिली. गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादामुळे मागील २५ वर्षे ती टिकून आहे. ती कशी आहे ?  याविषयी गुरुमाऊलीने स्फूर्ती देऊन, त्याविषयी काव्य सुचवून लिहून घेतले. ते त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहे.

धर्माचरणाची आवड असणारी आणि आश्रमजीवनाशी समरस होणारी रामनाथी, गोवा येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. मोक्षदा पाटील (वय ८ वर्षे) !

रामनाथी आश्रमातील कु. मोक्षदा पाटील हिचा ज्येष्ठ शुक्ल पक्ष सप्तमी (१७.६.२०२१) या दिवशी ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथे सनातनच्या आश्रम होत असलेल्या हवनाच्या वेळी करण्यास सांगितलेल्या श्री दुर्गादेवीच्या नामजपाच्या वेळी खांदा कॉलनी, जिल्हा रायगड येथील साधकांना आलेल्या अनुभूती

जसजसा प्रतिदिन नामजप करू लागले, तसे नामजपाच्या वेळी रामनाथी आश्रमाच्या ध्यानमंदिरात बसून श्री दुर्गादेवी, दत्त आणि शिव या देवतांच्या मूर्तींच्या चरणांवर एक एक पुष्प अर्पण करत आहे’, असे जाणवले.

‘सनातन पंचांग’ सनातन शॉपद्वारे विदेशात पाठवता येत नसल्याने इंग्लंडमधील एका जिज्ञासूने ते तिकडे छापून घेण्याची सिद्धता दर्शवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सिद्ध केलेल्या प्रत्येक वस्तूतील चैतन्याची विशालता लक्षात आली. या सर्व चैतन्यमय वस्तू अमूल्य आहेत.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बेलुरू (कर्नाटक) येथील चि. मयांक आचार्य (वय १ वर्ष)!

बेलुरू (कर्नाटक) येथील चि. मयांक प्रशांत आचार्य याचा ज्येष्ठ शुक्ल पक्ष सप्तमी (१७.६.२०२१) या दिवशी पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सनातनच्या साधिका सौ. सुजाता अशोक रेणके यांना ‘मुलतानी’ आणि ‘भैरव’ रागाचे गायन ऐकतांना आलेल्या अनुभूती !

‘भैरव’ रागाचे गायन ऐकतांना परात्पर गुरुदेवांचे दर्शन होणे आणि ‘गायन थांबू नये’, असे वाटणे

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाचे वाचक आणि जिज्ञासू यांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

‘एस्.एस्.आर्.एफ्’ च्या संपर्कात येऊन साधनेला आरंभ केल्यावर शांत वाटणे आणि ‘साधनेच्या योग्य मार्गावर आहे’, अशी श्रद्धा वाटणे