
मानव धर्म तुझा ।
दया, क्षमा अन् शांतीचा पुतळा ।
शस्त्र हाती धरणार्याला ।
शस्त्राचाच जबाब द्यावा ।। १ ।।
दंश करणे हा धर्म विंचवाचा ।
दया न दाखवता ।
तात्काळ ठेचावा त्याला ।। २ ।।
‘अहिंसा परमो धर्मः’ हे खरे असले तरी ।
बलात्कार करणार्याला त्वरित फाशीवर चढवावा ।। ३ ।।
स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेजारच्यांना माज आला आहे ।
त्यांचा माज जिरवणे हे आमचे कर्तव्य आहे ।। ४ ।।
त्यांच्या पापांची फळे, ते भोगतच आहे ।
जमीनदोस्त होणार आहेत ।। ५ ।।
– श्री. सुधाकर के. जोशी (वय ९२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.५.२०२०)
भारतीय सिनेमा आणि त्याच्या प्रभावाचे उत्तरदायित्व !
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य प्रत्येक हिंदूपर्यंत पोचणे आवश्यक ! – कुमार चेलप्पन
सनातन राष्ट्र निर्माण हेतु हो रहा शंखनाद है ।
चला ! शौर्य, भक्ती आणि हिंदु राष्ट्र यांचा संकल्प करू रामनवमीला !!
बांगलादेशी घुसखोरी आणि शौर्यहीन हिंदू !