५० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पुणे येथील महिला अधिकार्‍याला पकडले

भ्रष्टाचारात पुरुषांची बरोबरी करणार्‍या महिला ! अशा महिला स्वत:च्या मुलांवर काय संस्कार करणार ?

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

प्रशासकीय अनास्थेमुळे युवकावर आत्महत्या करण्याची वेळ येणे संतापजनक आहे. संवेदनशील प्रकरणावर त्वरित उपाययोजना न काढणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

गोव्यात मुसळधार पाऊस : हवामान खात्याकडून आजही मुसळधार पावसाची चेतावणी

पावसामुळे रस्ते पाण्याखाली जाणे, पुरसदृश स्थिती निर्माण होणे, पाणी किंवा वीजपुरवठ्यावर परिणाम होणे, झाडे उन्मळून पडणे, दरडी कोसळणे, पिकांची हानी आदी शक्यता आहे.

‘‘राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे ‘ऑडिट’ (नोंदींचे परीक्षण) करा !’’

कोरोनाची लागण झाल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांचे ‘ऑडिट’ करावे.

‘गोमेकॉ’त वैद्यकीय कचरा जाळण्याच्या भट्टीच्या क्षमतेपेक्षा अधिक कचरा जमा होतो ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता (डीन), ‘गोमेकॉ’

वैद्यकीय कचर्‍यामुळे कुणाला अपाय झाला, तर त्याचे दायित्व कोण घेणार ?

कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौर्‍यावर !

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यात मराठा आरक्षणाविषयी चर्चा

कुठे शास्त्रज्ञ, तर कुठे ऋषि-मुनी !

‘कुठे परग्रहावर जाणारे यान शोधले की, विज्ञानाचे कौतुक करणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे सूक्ष्मदेहाने विश्‍वातच नाही, तर सप्तलोक आणि सप्तपाताळ यांतही क्षणार्धात सूक्ष्मातून जाऊ शकणारे ऋषि-मुनी !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले        

विदेशी ‘वीगन’ दुधाला भारतात प्रस्थापित करण्यासाठी ‘अमूल’च्या दुधाला विरोध करण्याचे ‘पेटा’चे षड्यंत्र ! – नीरज अत्री, अध्यक्ष, श्री विवेकानंद कार्य समिती

‘चर्चा हिंदु राष्ट्रा’ची या परिसंवादांतर्गत ‘काय आहे ‘पेटा’चे खरे स्वरूप ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद…

हिंदुत्वनिष्ठांच्या नियमित ‘ऑनलाईन’ धर्मजागृती बैठकांना कृतीशील प्रारंभ !

‘सर्व हिंदुत्वनिष्ठांचा समन्वय ठेवण्यासाठी या धर्मजागृती बैठकीचा चांगला उपयोग होत आहे. त्यामुळे ही बैठक नियमित चालू ठेवावी’, अशी इच्छा उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.