भ्रष्टाचाराने पोखरलेली सरकारी यंत्रणा !

पुणे – येथील टी.डी.आर्. (ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राइट्स) प्रकरणात धारिका पुढे सरकवण्यासाठी ५० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना मंजुषा इधाटे या महापालिकेच्या विधी सल्लागार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. (भ्रष्टाचारात पुरुषांची बरोबरी करणार्या महिला ! अशा महिला स्वत:च्या मुलांवर काय संस्कार करणार ? – संपादक) या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी ‘टी.डी.आर्.’साठी महापालिकेकडे अर्ज केला होता.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !