साधिकेने अनुभवलेली परात्पर गुरुदेवांची प्रीती !

​१४ जून या दिवशी आपण कु. सुगुणा गुज्जेटी यांचा सनातन संस्थेशी संपर्क कसा झाला आणि त्यांची परात्पर गुरुदेवांशी झालेली प्रथम भेट याविषयी पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला म्हापसा, गोवा येथील कु. हृषिकेश हर्षद गडेकर (वय १ वर्ष) !

​ज्येष्ठ शुक्ल पक्ष पंचमी (१५.६.२०२१) या दिवशी कु. हृषिकेश हर्षद गडेकर याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला गर्भारपणात आणि बाळाच्या जन्मानंतर जाणवलेली सूत्रे अन् त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.