नेमेचि येतो…!
जर नेहमीच्या पावसाळ्यातील पावसाने एवढी त्रेधातिरपीट उडत असेल, तर खर्या आपत्तीमध्ये काय स्थिती होईल ? नुकतीच विदेशातील काही तज्ञांनी भविष्यात सागर किनारी असलेली ठिकाणे जलमय होण्याची भीती वर्तवली आहे.
जर नेहमीच्या पावसाळ्यातील पावसाने एवढी त्रेधातिरपीट उडत असेल, तर खर्या आपत्तीमध्ये काय स्थिती होईल ? नुकतीच विदेशातील काही तज्ञांनी भविष्यात सागर किनारी असलेली ठिकाणे जलमय होण्याची भीती वर्तवली आहे.
अंनिसने केलेल्या तक्रारींची नोंद घेण्यापेक्षा हिंदु धर्मातील सत्य आणि समाजोपयोगी गोष्टी यांवर टीका करून गैरसमज पसरवणार्या अंनिसवरच सरकारने कारवाई करावी, असे सर्वसामान्यांना वाटते !
मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला राज्यातील मंदिरांची ४७ सहस्र एकर भूमी गायब झाल्याच्या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. मंदिरांची भूमी ५ लाख २५ सहस्र एकरवरून ४ लाख ७८ सहस्र एकर इतकी झाली आहे.
मंदिरे सरकारच्या कह्यात गेली की, मंदिराच्या उत्पन्नातून भरमसाट उधळपट्टी होते, भ्रष्टाचार होतो.
‘स्थानमाहात्म्य’ या शब्दावर काहीसे सखोल चिंतन करतांना मला त्यात उमगलेले काही गुढार्थ अन् बोधप्रद असे अर्थ लक्षात आले.
वनस्पती काढण्याच्या आदल्या दिवशी वनस्पतीला हात जोडून कृतज्ञता व्यक्त करावी, ‘हे वनस्पती, रुग्णाला आरोग्य लाभण्यासाठी तू स्वतःला अर्पण करत आहेस. तुझ्या त्यागाची मला जाणीव राहू दे. मी तुझ्याप्रती कृतज्ञ आहे.’
‘शनैश्चर जयंती’चे औचित्य साधून ‘शनिदेवाची वैशिष्ट्ये, ज्योतिषशास्त्रानुसार साधनेत ‘शनि’ या ग्रहाचे महत्त्व, शनीची साडेसाती आणि त्यावरील उपाय’यांविषयी जाणून घेऊया.
वैशाख अमावास्या, १०.६.२०२१, गुरुवार या दिवशी असणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत.
केवळ पती नव्हे, तर ‘आध्यात्मिक मित्र आणि मार्गदर्शक’ झालेले पू. डॉ. नंदकिशोर !
नोव्हेंबर २०१९ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले प्राणशक्ती अल्प असूनही पू. शालिनी माईणकरआजी यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेले होते. तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद येथे दिला आहे.