मराठा आरक्षणासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करणार ! – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मराठा आरक्षणासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २४ मे या दिवशी पुण्यात पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
मराठा आरक्षणासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २४ मे या दिवशी पुण्यात पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
‘राज्यात कोरोनामुळे पालक गमावलेली अनुमाने १९५ बालके अनाथ झाली आहेत. यामध्ये आई-वडील गमावलेल्या मुलांची संख्या १०८, तर एकच पालक गमावलेली मुले ८७ आहेत.
१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) गुन्हा नोंद केला होता.
फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. फोन टॅपिंग प्रकरणात बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘म्युकरमायकोसिस’ने अनेक लोक त्रस्त आहेत. त्यावरील उपचार ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने’तून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची व्यय मर्यादा १ लाख ५० सहस्र रुपयांपर्यंत आहे…
ठाणे पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याच्या अन्वेषणामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सहकार्य केल्यास त्यांना ९ जूनपर्यंत अटक करण्यात येणार नाही, असे म्हणणे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे.
‘लस घेतली की, आजारी पडतो आणि रुग्णालयात गेलो की, किडनी काढून घेतात’, अशी आदिवासींमधील भ्रामक समजूत होती. कोठी ग्रामपंचायतीच्या तरुण सरपंच भाग्यश्री लेखामी यांनी ती दूर करत स्वतःच्या दुचाकीवरून पाड्यापाड्यांवर फिरत लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.
स्पर्धेच्या परीक्षक सौ. श्रद्धा कोटस्थळे यांनी कु. योगिनीचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘‘योगिनीची वेशभूषा चांगली होती. आवाजाची लय आणि नाद तसाच ठेवून अतिशय उत्कृष्ट चालीमध्ये शांतपणे अन् स्पष्टपणे योगिनीने सादरीकरण केले.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या एकूण सरासरीपेक्षा १८ जिल्ह्यांत रुग्णवाढीचा वेग अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील गृहविलगीकरण पूर्णपणे बंद करून कोविड केंद्र वाढवण्याची सूचना जिल्हाधिकार्यांना देण्यात आली आहे.
आयुर्वेद अतिव्यापक आणि सर्वसमावेशक आहे. आयुर्वेदात तात्कालीक उपाय नाहीत, असा अपसमजही अज्ञानापोटी आहे. थोडक्यात अॅलोपॅथीच्या मर्यादा लक्षात घेऊन आयुर्वेदाचा अभ्यास करणे, ही काळाची आवश्यकता आहे !