सनातनच्या आश्रमात ‘लॅपटॉप बॅग्ज’ यांची आवश्यकता !

 ‘सनातनच्या आश्रमांत विविध संगणकीय सेवांसाठी, तसेच धर्मप्रसाराच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांमध्ये भ्रमणसंगणकांचा (‘लॅपटॉप’चा) वापर केला जातो. सध्या भ्रमणसंगणकांसाठी आवश्यक बॅग्जची संख्या अपुरी पडत असून पुढील प्रकारच्या ‘लॅपटॉप बॅग्ज’ यांची आवश्यकता आहे.

दत्तजयंतीच्या निमित्ताने केरळमध्ये ‘ऑनलाईन’ उपक्रम घेतांना साधकांना आलेले अनुभव आणि अनुभूती

२८.१२.२०२० या दिवशी केरळ येथील कोची शहरात दत्तजयंतीनिमित्त हिंदी भाषेत प्रवचन होते. २९.१२.२०२० या दिवशी मल्याळम् आणि हिंदी भाषिक लोकांसाठी दत्ताचा सामूहिक नामजप आयोजित केला होता.

‘ऑनलाईन’ श्री विष्णुतत्त्व जागृती सोहळा पहातांना चेन्नई येथील साधकांना आलेल्या अनुभूती !

१७.१२.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. यांचा श्री विष्णुतत्त्व जागृती सोहळा झाला. हा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो !

‘भारतातील हिंदूंमध्ये हिंदु धर्म सोडला, तर भाषा, सण, उत्सव, कपडे इत्यादी विविध राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. त्यामुळे हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो. हिंदूंनी धर्माचे महत्त्व आतातरी लक्षात घेऊन सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.’