निधन वार्ता

चिंचवड (भोसरी) – येथील सनातनचे साधक श्री. राजू संभाजी बोंबले यांचे भाऊ विजय संभाजी बोंबले (४० वर्षे) यांचे १७ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, वडील, २ मुले, २ बहिणी, १ भाऊ असा परिवार आहे. सनातन परिवार बोंबले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.