अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – हेमंत पुजारे, हिंदु जनजागृती समिती

ते ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात बोलत होते. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. शीतल पारे यांनी केले.

शांत, प्रेमळ स्वभाव आणि अखंड नामजप यांमुळे आनंदावस्थेत असणार्‍या सनातनच्या ८६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर !

शांत, आनंदी स्वभाव आणि प्रेमभाव यांमुळे त्यांनी आश्रमातील साधकांना प्रेम अन् आनंद दिला. साधकांची साधना व्हावी, यासाठी त्या साधकांना नामजपाचे आणि अनुसंधानात रहाण्याचे महत्त्व सांगून साधनेला प्रोत्साहन द्यायच्या.

‘नाम’ आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर’ एवढेच भावविश्‍व असलेल्या अन् आयुष्याच्या अंतकाळी रामनाथी आश्रमातील वास्तव्याचा लाभ करून घेऊन आध्यात्मिक प्रगती करून घेणार्‍या पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) !

२१ मे या दिवशी रामनाथी आश्रमातील संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर यांच्या देहत्यागानंतरचा अकरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने…

पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या घेतलेल्या अंत्यदर्शनाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे

‘११.५.२०२१ या दिवशी मध्यरात्री पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) यांनी देहत्याग केला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता.

पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांच्या देहत्यागानंतर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

पू. माईणकरआजी यांना कसलीच आसक्ती नव्हती. त्या मायेत असूनही नसल्याप्रमाणे होत्या. त्यांचे अंतःकरण प्रभूच्या भक्तीमध्ये समाधानी होते. त्यामुळे त्यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतांना साधकांचे मन शांत आणि समाधानी होत होते.

Nandkishor Ved

मूळचे अयोध्या येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. डॉ. नंदकिशोर वेद यांचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती

अयोध्या येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. नंदकिशोर वेद यांचे ११ मे २०२१ या दिवशी निधन झाले. आज त्यांच्या निधनानंतरचा अकरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचा साधनाप्रवास येथे देत आहोत !

प्रेमभावामुळे सर्वांशी जवळीक साधून नात्यांची वीण घट्ट करणार्‍या अकलूज (जि. सोलापूर) येथील कै. (सौ.) वैजयंती रमणलाल जबडे (वय ६४ वर्षे) ! 

प्रेमभावामुळे सर्वांशी जवळीक साधून नात्यांची वीण घट्ट करणार्‍या आणि साधनेची तळमळ असल्याने मुलीला सेवेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या अकलूज (जि. सोलापूर) येथील कै. (सौ.) वैजयंती रमणलाल जबडे (वय ६४ वर्षे) !  रामनाथी आश्रमात रहाणार्‍या साधिका कु. वर्षा जबडे यांच्या आई सौ. वैजयंती रमणलाल जबडे (वय ६४ वर्षे) यांचे ९.५.२०२१ या दिवशी अकलूज (जि. सोलापूर) येथे अल्पशा … Read more

विज्ञानाची मर्यादा !

‘विज्ञानाने अध्यात्मातील सिद्धांतांविषयी काही सांगणे, म्हणजे बालकाने मोठ्यांविषयी काही सांगणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

रामनाथी (गोवा) येथे सनातनच्या आश्रमात होत असलेल्या हवनाच्या वेळी करण्यास सांगितलेल्या श्री दुर्गादेवीच्या नामजपाच्या वेळी रायगड जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

नामजप करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामधे श्री दुर्गादेवी, त्रिमुखी दत्त आणि शिव यांचे दर्शन होणे