बनावट धनादेश वटवणार्या टोळीचा सूत्रधार देहली येथून कह्यात !
कायद्याचे भय नसलेले गुन्हेगार ! गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळे ते सराईत होतात !
कायद्याचे भय नसलेले गुन्हेगार ! गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळे ते सराईत होतात !
कौटुंबिक कलहातून ८ वर्षांच्या मुलाला विष पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणार्या वडिलांना जिल्हा मुख्य न्यायाधीश आर्.डी. सावंत यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेने मिशन वायू हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्यांकडे ‘ऑक्सिजन प्लान्ट’ आणि ‘व्हेंटिलेटर’ देण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या संसर्गामुळे श्री तुळजाभवानी मंदिर भक्तांसाठी बंद ठेवण्यात आले आहे, त्यामुळे मंदिरातील आवश्यक असलेली दुरुस्ती कामे चालू करण्यात यावीत, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष यांना देण्यात आले.
बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे; पण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट राजकीय व्यक्ती आणि संस्था यांच्या हाती एकवटली आहे. यामध्ये तात्काळ सुधारणा केली जावी, अन्यथा आंदोलन करण्याची चेतावणी भाजप नेते दिलीप खैरे यांनी दिली आहे.
सनातनच्या साधिका विशाखा अशोक दाभाडे यांचे पती अशोक शांताराम दाभाडे (वय ८० वर्षे) यांचे अल्पश: आजाराने ६ मे या दिवशी पहाटे ३ वाजता निधन झाले.
मोरेवस्ती केंद्रातील सनातनच्या साधिका सौ. शालिनी चिंचोळकर यांच्या मातोश्री सौ. रुक्मिणी मधुकर शेगोकार (वय ७७ वर्षे) यांचे ३ मे या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
नशेमध्ये आपण काय करत आहोत याचे भान न राहिल्याने मनुष्य किती टोकाचे पाऊल उचलतो. कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाण्यासाठी साधना आणि धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे, हेच या उदाहरणावरुन स्पष्ट होते !
शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्डमधील गर्दी कमी करण्यासाठी समितीच्या वतीने फळ विभागातील संबंधित अडत्यांवर दंडात्मक कारवाई करत २० सहस्र ६० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
लस राज्य सरकारच्या खर्चातून दिली, तर त्यावर महाराष्ट्राचा नकाशा आणि ‘जय महाराष्ट्र’ असे छापावे,