निधन वार्ता

पिंपरी-चिंचवड – येथील मोरेवस्ती केंद्रातील सनातनच्या साधिका सौ. शालिनी चिंचोळकर यांच्या मातोश्री सौ. रुक्मिणी मधुकर शेगोकार (वय ७७ वर्षे) यांचे ३ मे या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात त्यांचे पती, १ मुलगा, १ सून, ३ मुली, ३ जावई, १२ नातवंडे आणि ११ पतवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार शेगोकार आणि चिंचोळकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.