पुणे शहराला ५० टन ऑक्सिजनची आवश्यकता

सर्व रुग्णालयांना मिळून सध्या प्रतिदिन ४० ते ४२ टन ऑक्सिजनची आवश्यकता भासते परंतु तेवढासुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही.

रेमडेसिविर पुरवणार्‍या आस्थापनावरील बंदी उठवल्यामुळे पुण्यात रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत

नव्याने प्राप्त झालेल्या इंजेक्शनमुळे रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या नाहीत.

उजनीच्या मूळ पाणी वाटपात हस्तक्षेप नाही !

उजनीच्या मूळ पाणी वाटपाला धक्का न लावता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून येणारे पाणी इंदापूर तालुक्याला दिले जाणार आहे.

 नागठाणे (जिल्हा सातारा) कोरोनाबाधिताची आत्महत्या

कोरोनाच्या आपदेत मनोबल वाढण्यासाठी साधनेला पर्याय नाही !

सातार्‍यातील १ सहस्र ७९४ रास्त भाव धान्य दुकानदार संपावर !

कोरोनाच्या आपत्काळात संपावर जाणे कितपत योग्य आहे ?

लसीचे उत्पादन एका रात्रीत वाढत नाही ! – अदार पुनावाला

उर्वरित ११ कोटी लसी लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील, असे स्पष्टीकरण सिरम सीरम इन्स्टिट्यूटकडून दिले आहे.

कलम ३७० हटवण्यासाठी राज्यघटनेत पालट केले, ती गती मराठा आरक्षणाविषयीही दाखवावी ! – उद्धव ठाकरे

शहाबानो प्रकरण, अ‍ॅट्रॉसिटी कायदा, तसेच कलम ३७० हटवणे यांसाठी केंद्रशासनाने तत्पर निर्णय घेऊन न्यायप्रियता दाखवली. यासाठी राज्यघटनेतही पालट केले आहेत. आता तीच गती मराठा आरक्षणाविषयीही दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.