बेंगळुरू येथे वेश्या व्यवसाय अड्ड्यावर धाड टाकून तिघा धर्मांधांंना अटक

नौशाद अली, रियाजुल शेख आणि समीर अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनी वेगळ्या नावावर आधारकार्ड बनवून महिलांना फसवून वेश्या व्यवसाय चालवल्याचे पोलिसांनी सांगितले.

बिकानेर (राजस्थान) येथील कारागृहातून ५ बंदीवानांचे पलायन

काँग्रेसच्या राज्यातील कारागृहातून बंदीवान पळून जात असतील, तर बाहेर कारवाया करणार्‍या गुंडांना पोलीस कधीतरी पकडू शकतात का ?

उत्तरप्रदेशातील ५ शहरांत दळणवळण बंदी घालण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

उत्तरप्रदेश सरकारने दळणवळण बंदीला विरोध करतांना न्यायालयात म्हटले की, बंदीमुळे लोकांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर परिणाम होईल. जनतेच्या जीवनाचे आणि उपजीविकेचे संरक्षण करणे, हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे.

केरळमध्ये हिंदु तरुणाशी विवाह केल्यामुळे मुसलमान तरुणीला ठार करण्याचा तिच्या कुटुंबियांचा प्रयत्न !

केरळमध्ये लव्ह जिहादच्या सहस्रो घटना घडल्या आहेत. त्या वेळी धर्मांधांना आंतरधर्मीय विवाहाचा त्रास का होत नाही ? याविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ? – संपादक

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

या महामारीच्या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत. यातून वाचकांनाही काय सावधानता बाळगायला हवी, हे लक्षात येईल.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्र आणि गोवा येथे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ४६६ ठिकाणी ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन !

यामध्ये काही वाचक आणि धर्मप्रेमी यांनी स्वत: प्रवचने घेतली, तर काही ठिकाणी नामसत्संगांमध्ये सहभागी झालेल्या जिज्ञासूंकडून नामजप करवून घेतला.

‘ऑक्सिजन’चा आपत्काळ !

सर्व यंत्रणांचे नियोजन अचूक करणे हा ऑक्सिजनचा तुटवडा कायमस्वरूपी संपवणारा आणि ऑक्सिजनच्या १०० टक्के उपलब्धतेची फलनिष्पत्ती मिळवून देणारा उपाय ठरू शकतो, हे  सरकारने लक्षात घेऊन कृतीशील व्हावे !

मुंबईतील मुसलमानबहुल भागांत कोरोनाच्या उपाययोजनांविषयी नकारात्मकता आणि उद्दामपणा !

देश कोरोनाच्या संकटाने घायकुतीला आला असतांना मुसलमानबहुल भागांतील नागरिकांची मास्क घालण्याविषयीची उदासीनता, हलगर्जीपणा, तुच्छता आणि उद्दामपणा, हा ‘अल्पसंख्यांक मुख्य प्रवाहापासून स्वतःला नेहमी लांब कसे ठेवतात’, हे सिद्ध करणारे आहे !

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी आणि छायाचित्रणासाठी लागणार्‍या साहित्याची आवश्यकता !

हे चित्रीकरण आणि छायाचित्रण विविध उपकरणांच्या साहाय्याने केले जात असल्याने पुढील अनेक पिढ्यांना हा ठेवा उपलब्ध होणार आहे.

मुंबईत रेमडेसिविर इंजेक्शनऐवजी गोळ्यांची भुकटी देऊन महिलेची फसवणूक !

जीवन-मरणाचा प्रश्‍न भेडसावत असतांना फसवणूक करण्याची एकही संधी न सोडणार्‍यांना कठोर शासन करायला हवे !