काँग्रेसच्या राज्यातील कारागृहातून बंदीवान पळून जात असतील, तर बाहेर कारवाया करणार्या गुंडांना पोलीस कधीतरी पकडू शकतात का ?

बिकानेर (राजस्थान) – येथील नोखा कारागृहातून ५ बंदीवान पसार झाले आहेत. ही घटना रात्री अडीचच्या सुमारास घडली. २ घंट्यांनंतर याची माहिती कारागृहातील सुरक्षारक्षकांना मिळाली; मात्र अद्याप त्यांना पकडण्यात आलेले नाही. पोलिसांनी सांगितले की, या बंदीवानांनी प्रथम त्यांच्या कोठडीची भिंत फोडली आणि नंतर एक खिडकी तोडून ते बाहेर आले. त्यानंतर ते कारागृहाच्या भिंतीवर चढले आणि त्यावरून खाली उडी मारून पळून गेले.
पोलिसांनो, तुमचे कर्तव्य कुठपर्यंत… ?
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !