नगर येथे कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांकडून रुग्णालयाची तोडफोड !

जिल्हा रुग्णालयात योग्य उपचार न झाल्याचा नातेवाइकांचा आरोप

हिंदु पंचांग दिनदर्शिकेच्या माध्यमातून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे ‘हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान’चे कार्य उपयुक्त ! – पू. चंद्रसेन मयेकर

हिंदु पंचांग दिनदर्शिकमुळे हिंदु धर्म आणि संस्कृतीचे धर्मशिक्षण देण्याचे चांगले कार्य केले आहे-सनातनचे ७८ वे संत पू. चंद्रसेन मयेकर

भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे ! – महामंडलेश्‍वर स्वामी रामगिरिजी महाराज, पंचदशनाम आवाहन आखाडा, ब्यावरा, मध्यप्रदेश

आपल्याला गाय, गंगामाता आणि अन्य नद्या यांना वाचवायचे आहे म्हणून भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हायला हवे.

संभाजीनगर येथे पोलीस उपनिरीक्षकाची हवालदार प्रेयसीच्या साहाय्याने पत्नीला मारहाण !

ग्रामीण वाहतूक विभागातील देवराव रंगारी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड यांनी महिला पोलीस हवालदार असलेल्या प्रेयसीसमवेत स्वतःच्या घरी जाऊन पत्नीला मारहाण केली.

समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले अलौकिक कार्य

समाजाची निर्णायकी अवस्था समर्थांच्या लक्षात आली. ‘त्यांच्या उद्धारासाठी आपण काहीतरी करावे’, असे त्यांनी ठरवले. इतर कुठल्याही संतांनी अशा प्रकारे ‘आपल्या दुर्बल समाजासाठी प्रत्यक्ष कृती केली’, असे आपल्या इतिहासात आढळत नाही.

पुणे विद्यापिठाच्या अभियांत्रिकीच्या पेपरमध्ये आकृत्याच छापल्या नाहीत !

अभियांत्रिकीसारख्या महत्त्वाच्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये त्रुटी रहाणे गंभीर आहे. याविषयी संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करत उपाय काढणे आवश्यक !

लाकडी घाण्याचे आरोग्यदायी तेल !

शेकडो वर्षांपासून आपले पूर्वज लाकडी घाण्याचे तेल उपयोगात आणत असल्यानेे ते निरोगी आणि दीर्घायुषी होते. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या लाकडी घाण्याच्या तेलाचा उपयोग करून दीर्घायुष्यी जीवनाचा समतोल साधूया !

सोलापूर येथे रेल्वे विभागाकडून ‘आयसोलेशन वॉर्ड’च्या निर्मितीसाठी ५७ कोच दाखल !

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वेकडून ‘आयसोलेशन वॉर्ड’च्या निर्मितीसाठी ५७ कोच दाखल झाले आहेत. यामध्ये ५१३ रुग्णांची व्यवस्था होणार असून याचे काम चालू करण्यात आले आहे.

‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा कच्चा माल सोलापूर येथे सिद्ध होतो !

कच्चा माल सिद्ध करणार्‍या बालाजी अमाईन्सचे विस्तारीकरण करण्यात येणार

ब्रेक दि चेन’ अंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीसाठी सुधारित आदेश जारी !

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू !