मागण्या मान्य न झाल्यास लवकरच धान्य वितरण बंद करणार !
राज्यातील रास्त भाव रेशनिंग दुकानदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष
राज्यातील रास्त भाव रेशनिंग दुकानदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष
या ‘ऑनलाईन’ सत्संगांची सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे, सेवेच्या माध्यमातून साधनेविषयी झालेले चिंतन आणि आलेल्या अनुभूती यांविषयी येथे दिले आहे.
साधिकेने पाठवलेले लघुसंदेश वाचून जिज्ञासूने पुष्कळ प्रश्न विचारणे, तसेच ते स्वतःच्या मैत्रिणींना पाठवणे
कोरोना काळात आईचा ताप उतरत नसतांना प्रार्थना आणि श्लोक म्हणून आईजवळ सात्त्विक उदबत्ती लावल्यावर ताप न्यून होऊन आईला बरे वाटणे, त्या वेळी मला देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
जोतिबा, पन्हाळा यांसह अनेक ठिकाणे पहाण्यासाठी इथे पर्यटकांचा राबता कायमच असतो. असे असूनही कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची डोळेझाकच दिसते.
परमेश्वराला नैवेद्य दाखवल्याने माणूस त्याच्यापुढे नतमस्तक होतो, अहंकाररहित होतो. त्याला स्वच्छ आणि निर्मळ मनाची अनुभूती येते. हेच महत्त्व आहे नैवेद्य आणि प्रसाद यांचे !’’
हा भावसोहळा पहातांना मला आनंद जाणवला. सोहळ्याच्या वेळी कृतज्ञता गीताच्यावेळी माझी भावजागृती होत होती आणि ती सोहळ्यानंतरही टिकून होती.
‘पाश्चात्त्यांना संशोधनासाठी यंत्रे लागतात. ऋषींना आणि संतांना लागत नाहीत. त्यांना यंत्रांच्या अनेक पटींनी माहिती मिळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कै. सदाशिव बापू साळुंखे यांचे तिसरे वर्षश्राद्ध झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या स्मृतींना दिलेला उजाळा प्रसिद्ध करीत आहोत.
आज फाल्गुन कृष्ण पक्ष एकादशी या दिवशी येथील चि. मोक्षदा शिंदे हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये . . .