श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई साधकांची आध्यात्मिक आई ।
तुमचे स्मरण करताच भावजागृती होते ।
तुम्हीच आहात आई, जी गुरुचरणांजवळ जाण्यास शिकवते ॥
तुमचे स्मरण करताच भावजागृती होते ।
तुम्हीच आहात आई, जी गुरुचरणांजवळ जाण्यास शिकवते ॥
श्रीमती ज्योती राणे साधनेच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट शिकून घेतात. त्यांना ‘साधनेच्या दृष्टीने योग्य विचार काय आहे’, हे सांगितल्यावर त्या तो मनापासून स्वीकारतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला माझ्या व्रतबंधनानिमित्त गुरुकृपायोगाचा ‘लोगो’ प्रसादरूपी भेट म्हणून दिला होता. ‘हा ‘लोगो’च माझे रक्षण करतो’, असे मला जाणवते.
‘जन्म झाल्यापासून कितीही खाल्ले असले, तरी ‘खायला हे पाहिजे, ते पाहिजे’ म्हणून कटकट करणारी जीभ कधी गप्प बसली आहे, असे नाही…