मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

फडणवीस यांनी मनसुख यांची पत्नी विमला यांच्या जबाबाची माहिती दिली. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांचा गोंधळ. ८ वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित.

कनिष्ठ लिपिक सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षणासाठी आलेल्या नवोदित प्रशिक्षणार्थींनी  खोटी देयके दाखवून शासनाचे १ लाख ९० सहस्र रुपये लाटले

भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले असतांना चौकशीसाठी ५ वर्षांचा कालावधी लागत असेल, तर राज्यात विविध शासकीय कार्यालयांत चालू असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासनाला किती वर्षे लागणार ?

मुख्याध्यापकांकडून १० वीमधील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

असे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशा शिक्षकांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

‘सुर ताल हुनर का कमाल’ या जागतिक नृत्य स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर कु. अपाला औंधकर हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अपार कृपा !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’कडून ‘सुर ताल हुनर का कमाल’ या जागतिक नृत्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाल्यावर पुष्कळ आनंद होणे

मराठा आरक्षणाच्या निवेदनावर सभापतींनी म्हणणे ऐकून न घेतल्यामुळे विधान परिषदेतून विरोधकांचा सभात्याग

मराठा आरक्षणाविषयी विधान परिषदेत सादर करण्यात आलेल्या निवेदनावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हणणे ऐकून न घेतल्यामुळे  विरोधकांनी सभात्याग केला.

सातारा येथे माथेफिरू टोळक्याचा धुडगूस 

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चौकामध्ये अज्ञात माथेफिरूंच्या टोळक्याने परिसरातील टपर्‍यांची तोडफोड करत धुडगूस घातला. यामध्ये हातावरचे पोट असणार्‍या टपरीधारकांची सहस्रो रुपयांची हानी झाली आहे.

भ्रष्ट राजकारण्यांच्या संदर्भात आयकर खाते एवढे तत्पर असते का ?

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील वर्ष २०१९ च्या कुंभमेळ्याच्या वेळी सरकारने दिलेल्या कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याचा हिशोब न दिल्यावरून आयकर विभागाने १३ आखाडे आणि १६ मठ यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

देशभरात होणार्‍या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी पुणे, नगर, जालना येथे निवेदन देण्यात आले !

गेल्या काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे, तसेच त्यांना वेचून, पाळत ठेवून ठार मारणे अशा घटनात लक्षणीय वाढ झाली आहे.

राज्यात साहाय्यक प्राध्यापक भरती होत नसल्याच्या विरोधात नेट-सेट पात्रताधारकांचे अनोखे आंदोलन !

राज्य सरकारकडून राज्यात साहाय्यक प्राध्यापक भरतीला अनुमती दिली जात नाही. त्यामुळे बेरोजगार तरुणांची काय स्थिती आहे, हे मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून देण्यासाठी नेट-सेट पात्रताधारकांनी अनोखे आंदोलन केले.