टपर्यांची तोडफोड करत केली सहस्रो रुपयांची हानी
असुरक्षित सातारा !

सातारा, ९ मार्च (वार्ता.) – येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चौकामध्ये अज्ञात माथेफिरूंच्या टोळक्याने परिसरातील टपर्यांची तोडफोड करत धुडगूस घातला. यामध्ये हातावरचे पोट असणार्या टपरीधारकांची सहस्रो रुपयांची हानी झाली आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून नागरिक येत असतात. त्यामुळे तेथील चहा, न्याहरी यांच्या टपर्यांवर मोठी गर्दी असते. ७ मार्चच्या रात्री ११.३० वाजता अज्ञात २० ते २५ जणांच्या माथेफिरू टोळक्याने उपप्रादेशिक कार्यालय चौकातील टपर्यांची तोडफोड केली.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर